Alcohol Addicted | Before Treatment Image![]() 02-04-2021 | After Treatment Image![]() 15-10-2021 |
Experience : मी आदी दारू पीत होतो. मी घरी नीट राहत नव्हतो. मला पगार पुरत नव्हतं. मी कमावलेल उत्पन्न सार दारूवरच खर्च करत होतो. माज्यामुळे घरच्यांना खूप अडचणी निर्माण झालेत. मग मला माझे मित्र एका व्यसनमुक्ती केंद्रचे माहिती दिले ,मी इथे जॉईन जालो आणि आता मी पूर्ण व्यसन मुक्त झालो |
|
Submited : Sanjit Bhosale | |
Submited 23-10-2021 05:19 am |